• Home
  • About Us
    • About AIM
    • Management
    • Chairman's Message
    • Director's Message
    • Staff
    • Achivements
  • Academics
    • B.C.A.
    • M.M.S. (CM)
    • D.C.M.
    • D.B.M.
  • Alumni Section
    • AIM Alumni Meet
  • Facilities
    • Library
    • Labrotary
    • Multipurpose Hall
  • Activities
    • Mrudgandh - For Freshers
    • Jallosh -Annual Gathering
    • AIM'S Programming Contest
    • National Students Conf.
    • Independance~Republic Day
    • Cricket Matches-Desporto
    • Treasure Hunt
    • VIJETA Magzaine
  • Placement
  • Contact Us
  • Declaration
  • More
    • Home
    • About Us
      • About AIM
      • Management
      • Chairman's Message
      • Director's Message
      • Staff
      • Achivements
    • Academics
      • B.C.A.
      • M.M.S. (CM)
      • D.C.M.
      • D.B.M.
    • Alumni Section
      • AIM Alumni Meet
    • Facilities
      • Library
      • Labrotary
      • Multipurpose Hall
    • Activities
      • Mrudgandh - For Freshers
      • Jallosh -Annual Gathering
      • AIM'S Programming Contest
      • National Students Conf.
      • Independance~Republic Day
      • Cricket Matches-Desporto
      • Treasure Hunt
      • VIJETA Magzaine
    • Placement
    • Contact Us
    • Declaration
  • Home
  • About Us
    • About AIM
    • Management
    • Chairman's Message
    • Director's Message
    • Staff
    • Achivements
  • Academics
    • B.C.A.
    • M.M.S. (CM)
    • D.C.M.
    • D.B.M.
  • Alumni Section
    • AIM Alumni Meet
  • Facilities
    • Library
    • Labrotary
    • Multipurpose Hall
  • Activities
    • Mrudgandh - For Freshers
    • Jallosh -Annual Gathering
    • AIM'S Programming Contest
    • National Students Conf.
    • Independance~Republic Day
    • Cricket Matches-Desporto
    • Treasure Hunt
    • VIJETA Magzaine
  • Placement
  • Contact Us
  • Declaration
Smt.S.M.Agrawal Institute of Management,Chalisgaon

Admission open- B.C.A. ~ B.B.A. ~M.M.S. ~ DCM ~ DBM

Admission open- B.C.A. ~ B.B.A. ~M.M.S. ~ DCM ~ DBM Admission open- B.C.A. ~ B.B.A. ~M.M.S. ~ DCM ~ DBM Admission open- B.C.A. ~ B.B.A. ~M.M.S. ~ DCM ~ DBM Admission open- B.C.A. ~ B.B.A. ~M.M.S. ~ DCM ~ DBM

AIM ALUMNI MEET-2018

ABOUT AIM ALUMNI MEET



*AIM माजी विद्यार्थी मेळावा*      


 *"Separated by ..Distance

    United by..आमचं AIM".*


आपण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहात.  आपले महाविद्यालय 2001 पासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट तसेच संगणकाचे उच्चशिक्षण देत आहे.. आतापर्यंत  विद्यार्थी या महाविद्यालयाने घडविले आहेत,  याचा आपणासह आम्हासही सार्थ  अभिमान आहे. आपण सगळे या महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणजे एकाच कुटूंबातील सदस्य ! आपल्या महाविद्यालयीन सुवर्ण कालखंडाचे काही क्षण महाविद्यालय रुपी वृक्षेच्या छायेत घालविलेत. इथूनच आपल्या पंखात,बाहुत बळ भरलं आणि त्या नंतर आपण आपआपल्या क्षेत्रात उंच भरारी घेतलीत आणि त्या क्षेत्रात आसमंताला गवसणी घातली.दिग्गज बनलात, नाव कमावलं याचा महाविद्यालयाला सार्थ अभिमान आहे.“ घार उडते उंच आकाशी,परी लक्ष तिचे पिला पाशी ” असं म्हणतात ,आपण भरारी घेतली ,परंतु विविध जबाबदारी सांभाळताना गडबडीत आपल्याला पुन्हा घरट्याकडे येण्याची संधी मिळाली  नसावी. हि संधी आपणास आता उपलब्ध झाली आहे.     

          आज आपणा सगळ्यांना पुनःश्च एकत्र जोडण्याचा आम्ही संकल्प केला आहे, म्हणूनच महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला आहे.  आपणासह सर्व माजी विद्यार्थ्याना विनंती की आपण या मेळाव्यास उपस्थित रहावे. या मेळाव्यात आपणास आपले जुने मित्र व मैत्रिणी भेटतील. सोबतच आपल्या  महाविद्यालयीन आठवणी ताज्या होतील. 

आपले महाविद्यालय, सर्व व्यवस्थापन मंडळ, प्राचार्य,  सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आपणास भेटण्यासाठी उत्सुक आहेत. तरी आपणास विनंती की, आपण आपल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यास उपस्थित रहावे.  व आपल्या  माहितीतील सर्व माजी विद्यार्थ्यांना हा संदेश पाठवावा. जेणेकरून आपल्या मित्रमैत्रिणींनाही  जास्तीतजास्त संख्येने सदर मेळाव्यास हजर राहता  येईल.हि विनंती .


*मेळावा - रविवार दि.20/01/2019*   *वेळ - सकाळी 10.00 वाजता*

*स्थळ- अग्रवाल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, घाट रोड,कृषी उत्पन्न बाजार समिती समोर*

* चाळीसगाव *


आपलेच,


प्रा. दिनेश भोई (चीफ कोऑर्डिनेटर - alumni  meet )    प्रा. पियुष अग्रवाल (विभाग प्रमुख) 

 डॉ . राहुल कुळकर्णी ( डायरेक्टर ) व  टीम  AIM 

REGISTRATION PROCESS FOR ALUMNI MEET-2018

 

1.PAY ONLINE 100 Rs. as a Symbolic  fees for the meet in the following account ...


Bank Name:-The Hasti Co.Op.Bank Ltd.
Branch :-Chalisgaon
Account Number:-014001100000169
IFSC CODE:HCBL0000114
A/c Name: Smt. S.M.Agrawal Institute of Management,Chalisgaon


2. Take a screenshot of the receipt..you can pay via phone pay,Bhim app,Google-pay or any other method ...after paying just keep the screen shot of receipt.


3. Then click on the "Click Here for Registration Button" which is located BELOW of this section.


4. After clicking that button you will be redirected to registration page ...then fill up your details and after uploading fee receipt your registration will be successful.

Click Here for Registration

Copyright © 2018 Smt.S.M.`Institute of Management,Chalisgaon - All Rights Reserved.

  • Consultancy
  • Gallery

Powered by